भोपाळ, मध्य प्रदेशमधील नर्मदा केटलमधून बनविलेली गणेश पुतळे

Published on 2018-09-13 BHOPAL
img

एक आगळीवेगळी सुरुवात अखिल विश्व गायत्री परिवार, मध्यप्रदेशा तर्फे करण्यात आली आहे.  ती म्हणजे नर्मदेच्या पवित्र माती पासून बनलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना. या मूर्ती  मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये गायत्री परिवारातर्फे उपलब्ध केल्या जातील. गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. अशा वेळी शेकडो मूर्तिकार विघ्नविनाशका च्या मूर्ती बनविण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. 13 सप्टेंबरला, प्रचंड उत्साहात श्रीगणेशाची स्थापना घरोघरी केली जाईल. अशावेळी मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण अनेक सामाजिक संस्था भाविकांना देत आहेत.

          अखिल विश्व गायत्री परिवाराने देखील मातीचे गणपती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी  या उद्देशाने प्रेरित होऊन एम पी नगर स्थित गायत्री शक्तिपीठा मध्ये गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. काही विद्वज्जनांच्या वचनानुसार मातीपासून बनविलेल्या मूर्ती पवित्र आणि शास्त्रसंमत आहेत आणि मातीपासून बनलेल्या मूर्ती विशेष लाभदायी ठरतात असाही समज आहे.       
   शास्त्रानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूजेसाठी योग्य नव्हेत. कारण अशा मूर्तींमध्ये रासानिक पदार्थांचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला ते हानिकारक ठरतात. अशा मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि त्यामधील रासायनिक पदार्थ पाण्यातील जीवांना हानी पोहचवतात.       
   या सर्व गोष्टींचा विचार करून गायत्री परिवारा द्वारे नर्मदा नदीच्या पवित्र माती पासून बनवलेल्या मूर्ती भाविकांना उपलब्ध केल्या जातील. याबरोबरच लोकांना पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर करण्याऐवजी पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचे आव्हान केले आहे.
Normal 0 false false false EN-US X-NONE HI /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-bidi-language:AR-SA;}


Write Your Comments Here:


img

यज्ञ-संस्कार से शिविर का शुभारंभ

रेवाड़ी स्थित ललिता मेमोरियल हॉस्पिटल में रक्तदान शिविर का शुभारंभ गायत्री यज्ञ के साथ कीया गया, साथ ही यज्ञ के दौरान गर्भ-संस्कार का विवेचन भी कीया गया। यज्ञ-संस्कार श्रीमती अनामिका पाठक द्वारा संपन्न कराया गया तथा कार्यक्रम में शहर.....

img

कलेक्टरेट आदि प्रशासनिक कार्यालयों में लगाये जा रहे हैं सद्वाक्य

तुलसीपुर, बलरामपुर। उ.प्र.गायत्री शक्तिपीठ तुलसीपुर के वरिष्ठ परिजन श्री सत्यप्रकाश शुक्ल एवं साथियों ने जिला कलेक्ट्रेट, एसडीएम, सीओ, तहसीलदार आदि वरिष्ठ अधिकारियों के कार्यालयों में जाकर युगऋषि के अनमोल वचन लिखे सनबोर्ड भेंट किये। इन्हें पाकर सभी गद्गद थे। जिलाधिकारी.....

img

बाल संस्कार शाला शुभारंभ

गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील के ग्राम मालपुरी में बाल संस्कार शाला का शुभारंभ कराया गया। ग्राम के सम्मानीय परिजन तथा बालको के माता-पिता के सहयोग से संस्कार शाला को सतत चलाते रहने का संकल्प लिया गया।.....